व्हिडिओ
Share Market Scam : शेअर मार्केटच्या नावे सैनिकाला नऊ लाखांचा गंडा
शेअर मार्केटच्या नावे सैनिकाला नऊ लाखांचा गंडा घातला आहे.
छत्रपती संभाजीनगर: शेअर मार्केटच्या नावे सैनिकाला नऊ लाखांचा गंडा घातला आहे. गुंतवणूक करत नफा मिळवण्याचे आमिष दाखवत लष्कराच्या जवानाला नऊ लाख 89 हजार ला गंडा घातला आहे. सैन्य जवानाची फसवणूक केल्या प्रकरणी दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.