संपलेल्या पक्षाच्या फायद्यासाठी Sharad Pawar जरांगेंच्या आंदोलनाचा फायदा घेतायत

अरविंद केजरीवाल यांनी अण्णा हजारे यांच्या आंदोलनचा फायदा घेतला.
Published by :
Team Lokshahi

अरविंद केजरीवाल यांनी अण्णा हजारे यांच्या आंदोलनचा फायदा घेतला. तसा तुमच्या आंदोलनचा कुणी फायदा करून घेत आहे. त्यामुळे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी थोडे धीर धरून वक्तव्य करावं असा सल्ला भाजप नेते आशिष देशमुख यांनी दिलाय.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com