Shivsena Candidate List | भाजपपाठोपोठ शिवसेनेची यादी जाहीर होणार? पहिल्या यादीत 15-20 उमेदवार?

विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच आज भाजपाने विधानसभेसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आलं आहे.
Published by :
shweta walge

विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच आज भाजपकडून विधानसभेसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आलं आहे. भाजपकडून 99 उमेदवार जाहीर करण्यात आले आहे. यानंतर आता शिवसेनेची देखील यादी आज जाहीर होणार अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती समोर आली आहे.

शिवसेनेच्या पहिल्या १५ ते २० जणांची उमेदवारी आजच्या यादीत जाहीर होण्याची शक्यता आहे. आज संध्याकाळी किंवा रात्री उशिरा यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com