Sanjay Raut : इतिहास जस्टीस चंद्रचूड यांना माफ करणार नाही| Maharashtra Vidhansabha Result

संजय राऊत यांनी विधानसभेच्या निकालानंतर धनंजय चंद्रचूड यांच्यावर आरोप केला आहे. महायुतीच्या विजयामुळे राज्यात नवं सरकार येणार.
Published by :
shweta walge

विधानसभा निवडणुकीचा काल निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळवला आहे. त्यामुळे आता राज्यात महायुतीचंच सरकार आलं हे जवळपास निश्चितच झालं. नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी 25 तारखेला होणार असल्याचं महायुतीकडून जाहीर करुन टाकण्यात आलं आहे. याबाबत आता संजय राऊत यांनी पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिली आहे. जे काही घडलं त्याला धनंजय चंद्रचूड जबाबदार आहेत असा आरोप केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com