Sambhaji Raje उद्या अपक्ष उमेदवारीतून अर्ज भरणार; लोकशाहीला विश्वसनीय सूत्रांची माहिती

उमेदवारीचा अर्ज भरण्याची तयारी सुरू
Published by :
Siddhi Naringrekar

छत्रपती संभाजी राजे आपल्या उमेदवारीचा अर्ज आज किंवा उद्या दाखल करणार असल्याची माहिती लोकशाहीला विश्वसनीय सूत्रांनी दिलीय. छत्रपती संभाजीराजे हे अपक्ष उमेदवार म्हणून आपला अर्ज भरणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येतेय.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com