व्हिडिओ
Breaking News | Pune Congress | बंडखोरी पडली महागात; कॉंग्रेसचे 'हे' बंडखोर सहा वर्षांसाठी निलंबीत
पुण्यातील बंडखोरांना सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं आहे. आबा बागुल, कमल व्यवहारे आणि मनिष आनंद यांच्यासह राज्यातील कॉंग्रेसच्या इतर बंडखोरांवरही कारवाई करण्यात आली आहे. पक्षविरोधी भूमिका घेतल्याने कारवाई ही कारवाई करण्यात आली आहे.