Ravindra Dhangekar on Congress Candidate List | रविंद्र धंगेकरांना उमेदवारी जाहीर, धंगेकर म्हणाले...

कॉंग्रेस उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीतून 45 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे.
Published by :
shweta walge

कॉंग्रेस उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीतून 45 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. यानुसार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पक्षाने परंरागत साकोली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघातून, तर कराड दक्षिणमधून पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात संगमनेर येथून रिंगणात उतरणार आहेत. तर कसबा पेट येथून रविंद्र धंगेकर यांना दुसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे. यानंतर रविंद्र धंगेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com