व्हिडिओ
Ration Card: केंद्र सरकारकडून रेशन कार्डच्या नियमात मोठे बदल
केंद्र सरकारकडून रेशन कार्डच्या नियमात मोठे बदल करण्यात आलेले आहेत. रेशन धारकांना तांदळाऐवजी केंद्र सरकारकडून गहू, डाळ, पीठ, हरभरा, मीठ, साखर, तेल आणि मसाले अशा गोष्टी देण्यात येणार आहेत.
केंद्र सरकारकडून रेशन कार्डच्या नियमात मोठे बदल करण्यात आलेले आहेत. रेशन धारकांना तांदळाऐवजी केंद्र सरकारकडून गहू, डाळ, पीठ, हरभरा, मीठ, साखर, तेल आणि मसाले अशा गोष्टी देण्यात येणार आहेत. ज्या गोष्टी घरामध्ये लागतात जेवण बनवण्यासाठी आणि पोषकतत्त्वांचा विचार करून धान्य वाटप नियमामध्ये बदल केल्याची माहिती समोर आली आहे. या बदलातून केंद्र सरकारने रेशन धारकांना मोठा दिलासा दिला असल्याचं समोर येत आहे.