Ramgiri Maharaj : रामगिरी महाराजांविरोधात गुन्हा दाखल; मोहम्मद पैगंबरांबाबत विधानाप्रकरणी गुन्हा

मोहम्मद पैगंबरांबाबत आक्षेपार्ह विधानाप्रकरणी रामगिरी महाराजांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Published by :
Team Lokshahi

मोहम्मद पैगंबरांबाबत आक्षेपार्ह विधानाप्रकरणी रामगिरी महाराजांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रत्‍नागिरीच्या राजापूर पोलीस स्टोशनमध्ये रामगिरी महाराज यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. मुस्लिम समाजाच्या आंदोलनानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. राजापूर पोलीस स्टेशनच्या बाहेर मुस्लिमांनी ठिय्या आंदोलन केलं पोलीसांच्या मध्यस्थीनंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आलं. तर आता रामगिरी महाराजा यांच्या विरोधात रत्‍नागिरीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com