Mohol Vidhan Sabha Election | Ramesh Kadam पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात, प्रचाराला सुरुवात

राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडणूक लढवण्यासाठी माजी रमेश कदम इच्छुक आहेत
Published by :
Team Lokshahi

माजी आमदार रमेश कदम यांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. मोहोळ विधानसभा मतदारसंघातून रमेश कदम पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगनात उतरलेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडणूक लढवण्यासाठी माजी रमेश कदम इच्छुक आहेत तर येणाऱ्या 8 तारखेला राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या विधानसभेच्या मुलाखतीला जाणार असून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून तिकीट न मिळाल्यास जनता सांगेन तो निर्णय घेणार असं वक्तव्य कार्यकर्त्यांच्या बैठकीवेळी माजी आमदार रमेश कदम यांनी केले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com