राजू शेट्टी यांनी घेतली इम्तियाज जलील यांची भेट

राजू शेट्टी यांनी घेतली इम्तियाज जलील यांची भेट घेतली असल्याची माहिती मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

राजू शेट्टी यांनी घेतली इम्तियाज जलील यांची भेट घेतली असल्याची माहिती मिळत आहे. एक दिवस आधी राजू शेट्टी यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती.

मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीनंतर इम्तियाज जलील यांची राजू शेट्टी यांनी भेट घेतली आहे. इम्तियाज जलील आणि राजू शेट्टी या नेत्यांमध्ये रात्री अर्धा तास चर्चा झाली असल्याची माहिती मिळत आहे. या भेटीत विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com