व्हिडिओ
Raj Thackeray : राज ठाकरे पुणे दौऱ्यावर, पुण्यातील पूरग्रस्थांशी साधला संवाद
मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात दाखल झाले आहेत.सिहंगड रोडच्या लिंभजनगरातील पूरग्रस्थांशी ते संवाद साधणार आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात दाखल झाले आहेत.सिहंगड रोडच्या लिंभजनगरातील पूरग्रस्थांशी ते संवाद साधणार आहेत. पूरग्रस्थ भागाच्या पाहणीनंतर मृतांच्या कुटुंबासोबत ते देखील ते भेट घेणार आहेत. पूराच्या पाण्यात विजेचा धक्का लागल्यामुळे 3 तरुणांचा मृत्यू झाला होता. या घटनेदरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यातील पूरग्रस्थ ठिकाणावरील नागरीकांसोबत संवाद साधतील.