Pune Kidney Racket : रूबी हॉस्पिटलशी संबंधित दोन दलालांना अटक

यापुर्वी १५ जणांंना केली अटक
Published by :
Team Lokshahi

पुण्यातील बहुचर्चित रुबी हॉल क्लिनिक मधील किडनी रॅकेट प्रकरणी (Pune kidney racket) अखेर रूबी हॉस्पिटलच्या (Ruby Hall Clinic) मालकासह 15 डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत LOKशाही न्यूजने वारंवार पाठपुरवा केल्यानंतर अखेर 'रूबी'वर गुन्हा दाखल केला आहे. आता शुक्रवारी या प्रकरणात दोन दलालांना अटक करण्यात आले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com