व्हिडिओ
J J Hospital Mumbai : जे जे रुग्णालयात निवासी डॉक्टरांचे HOD विरोधात आंदोलन, नेमकं कारण काय?
मुंबईतील जे जे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचे आज त्वजा विभागातील वरिष्ठ डॉक्टरांच्या विरोधात आंदोलन सुरु आहे.
मुंबईतील जे जे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचे आज त्वजा विभागातील वरिष्ठ डॉक्टरांच्या विरोधात आंदोलन सुरु आहे. एचओडी महेंद्र खुरा यांच्याविरोधात डॉक्टरांनी आंदोलनला सुरुवात केली आहे. तर एचओडी गैरवर्तवणूक करत असल्याची तक्रार ही डॉक्टरांनी केली होती. निवासी डॉक्टरांशी एचओडी उद्धट वागत असून नीट सूचना न देत नसल्याचा निवासी डॉक्टरांनी आरोप केला आहे.