Tulja Bhavani Temple : तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या कार्यालयासमोर बोंबमारो आंदोलन

तुळजाभवानी मंदिरामधील VIP पास घोटाळा प्रकरणाच्या संदर्भात अखिल भारतीय निर्मुलन संघर्ष समिती आता आक्रमक झाली आहे.
Published by :
Dhanshree Shintre

तुळजाभवानी मंदिरामधील VIP पास घोटाळा प्रकरणाच्या संदर्भात अखिल भारतीय निर्मुलन संघर्ष समिती आता आक्रमक झाली आहे. चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. मंदिर संस्थांच्या परिसरापासून बोंबामारो आंदोलन करण्यात आलं. आंदोलकांनी तहसीलदार सोमनाथ वाडकर यांना घेराव देखील घातला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com