राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज मुंबई दौऱ्यावर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज मुंबई दौऱ्यावर येणार आहेत.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. राष्ट्रपतींच्या दौऱ्यानिमित्त विधिमंडळाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. विधिमंडळाच्या आजी आणि माजी सदस्यांना राष्ट्रपती यांच्या हस्ते उत्कृष्ट संसदपटू हे पुरस्कार दिले जाणार आहेत . राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या स्वागतासाठी विधिमंडळ प्रवेशद्वारावर मोठी कमान उभारण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com