IAS pooja Khedkar : पूजाच्या ऑडीचा नातेवाईकांनी भरला दंड; लोकशाहीच्या हाती दंड भरल्याची पावती

पूजा खेडकर यांच्या ऑडी कारचा दंड भरल्याची माहिती आहे. 27400 रुपयांचा दंड भरण्यात आलेला आहे.
Published by :
Dhanshree Shintre

पूजा खेडकर यांच्या ऑडी कारचा दंड भरल्याची माहिती आहे. 27400 रुपयांचा दंड भरण्यात आलेला आहे. 21 वेळा ऑडी कारने वाहतूक नियम मोडलेला होता आणि त्यामुळे त्यांच्यावर 1000 रुपयांचा दंड होता. ऑनलाइन ई चलनची पावती लोकशाहीच्या हाती लागलेली आहे. पूजा खेडकर यांची पर्सनल ऑडी कार सध्या चर्चेत आली होती. या कारवर त्यांनी लाल दिवा लावलेला होता. त्यामुळे ही कार चर्चेत आलेली होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com