Politics : परभणीत अजित पवारांना मोठा धक्का ; बाबाजानी दुर्राणी राष्ट्रवादी SPमध्ये प्रवेश करणार

परभणीमध्ये अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे कारण बाबाजानी दुर्राणी राष्ट्रवादी SP पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची बातमी समोर आली आहे.
Published by :
Team Lokshahi

परभणीमध्ये अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे कारण बाबाजानी दुर्राणी राष्ट्रवादी SP पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची बातमी समोर आली आहे. आज दुपारी 2 वाजता पक्ष प्रवेश होत असल्याची माहिती त्यांनी स्वतःच दिली आहे. शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये बाबाजानी दुर्राणी पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. अजित पवारांच्या गटातील बाबाजानी दुर्राणी हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश करणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com