Police Recruitment : राज्यात डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरती होणार

राज्यात डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरती होणार असल्याची माहिती मिळत आहे.

राज्यात डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरती होणार असल्याची माहिती मिळत आहे. राज्यात 2022 आणि 2023 मध्ये पोलीस भरतीची घोषणा करण्यात आली होती. ही पोलीस भरती साडेसात हजार पदांसाठी असणार असून मुंबई पोलीस दलासाठी बाराशे पदे असल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com