Amol Kolhe on Onion Issue : 31 मार्चपर्यंत कांदा निर्यातबंदी कायम, निर्णयाचा अमोल कोल्हेंकडून समाचार

केंद्र सरकारने कांदा निर्यात वरील बंदी उठवल्यानंतर दोनच दिवसात 31 मार्च पर्यंत कांदा निर्यात बंदी कायम राहील अशी घोषणा सरकारने केली आहे.
Published by :
Dhanshree Shintre

केंद्र सरकारने कांदा निर्यात वरील बंदी उठवल्यानंतर दोनच दिवसात 31 मार्च पर्यंत कांदा निर्यात बंदी कायम राहील अशी घोषणा सरकारने केली आहे. त्यामुळे सरकारच्या या निर्णयाचा खासदार अमोल कोल्हे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे, तसेच शरद पवार काय बोलणार याची उत्सुकता सर्वसामान्य जनते बरोबर मलाही असल्याचे कोल्हे यांनी म्हटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com