व्हिडिओ
Budget 2024: अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा चौथा दिवस, मुंबई शहरांच्या समस्यांवर होणार चर्चा
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा चौथा दिवस आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा चौथा दिवस आहे. अधिवेशनात मुंबई शहरांच्या समस्यांवर चर्चा होणार आहे. तर कायदा सुव्यवस्था, शेतकरी प्रश्नांवरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. राज्यात दिवसा ढवळ्या सुरु असलेल्या गोळीबाराच्या घटनांवर विरोधक आक्रमक भूमिका मांडतील अशी शक्यता आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान याकडे सुद्धा सरकारचे लक्ष विरोधक वेधतील अशी शक्यता आहे.