Laxman Hake OBC : ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंकडून मंत्रिपदाची मागणी

महायुतीच्या विजयानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी गृहखातं किंवा अर्थ खातं मिळवण्यासाठी मंत्रीपदाची मागणी केली आहे.
Published by :
shweta walge

राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय झाला. महायुतीच्या या विजयानंतर आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मंत्रीपदाची मागणी केली आहे. मला फक्त विधानपरिषद नको, मला गृहखातं किंवा अर्थ खातं हवं. राज्यात 50 टक्के असणाऱ्या ओबीसी समाजाचं प्रतिनिधित्व करत आहे अशी भूमिका लक्ष्मण हाकेंनी मांडली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com