व्हिडिओ
Dhangar Samaj aggressive: महाराष्ट्रातील एकाही नेत्याला गोविंद बागेत येऊ देणार नाही; धनगर समाज आक्रमक
राज्यातील धनगर समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक झाला आहे.
राज्यातील धनगर समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक झाला आहे. बारामतीत गेल्या चार दिवसापासून धनगर समाजाच्या आरक्षण अंमलबजावणीसाठी युवकाचे बारामती प्रशासकीय भवनासमोर आमरण उपोषण सुरू आहे. त्याला पाठिंबा दर्शविण्यासाठी महाराष्ट्रातील एकाही नेत्याला गोविंद बागेत येऊ देणार नाही.