व्हिडिओ
Parliament Monsoon Session: संसदेचं पावसाळी अधिवेशनात निर्मला सीतारामन सातव्यांदा अर्थसंकल्प मांडणार
संसदेचं आजपासून पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. संसदेंध्ये आर्थिक पाहणी अहवाल सादर होणार आहे.
संसदेचं आजपासून पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. संसदेंध्ये आर्थिक पाहणी अहवाल सादर होणार आहे. तर उद्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन एनडीए 3.0 सरकारचं पहिलं बजेट मांडणार आहेत. निर्मला सीतारामन सातव्यांदा अर्थसंकल्प मांडणार आहेत. तर अधिवेशनामध्ये सहा विधेयक सादर होण्याची शक्यता आहे आणि अनेक विषयांवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी होण्याची शक्यता आहे.
तर काही दिवसांपूर्वीचं अधिवेशन सुरु झालं होतं. या अधिवेशनामध्ये विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं होतं आणि आता अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. तर आज आर्थिक पाहणी अहवाल सादर केला जाईल आणि त्यावरुन सुद्धा विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे.