NIA Raid : महाराष्ट्रात पुन्हा एकदा एनआयएच्या धाडी, अमरावतीच्या अचलपूरमध्ये एनआयएचे छापे

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे NIA च्या पथकाचा छापा पडला आहे. येथील एका विद्यार्थ्यांची NIA पथक चौकशी करत आहे.
Published by :
Team Lokshahi

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे NIA च्या पथकाचा छापा पडला आहे. येथील एका विद्यार्थ्यांची NIA पथक चौकशी करत आहे. अचलपुरातील एक स्थानिक विद्यार्थी आहे. सदर विद्यार्थी दहशतवादी कारवायात गुंतला असावा असा संशय आल्याने NIA चे पथक झालं अमरावती जिल्ह्यात दाखल झाले आहे. या विद्यार्थ्याची NIA पथक कसून चौकशी करत आहे. रात्री पासून NIA पथक आलं असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com