Nana Patole Vs Nitesh Rane: नाना पटोले नितेश राणेंना म्हणाले 'पोपट'; नेमकं प्रकरण काय? पाहाच

कॉंग्रेसचे नेते नाना पटोले यांनी नितेश राणेंचा पोपट म्हणून उल्लेख केला. सत्तेतील लोकांनी अनेक पोपट ठेवलेले आहेत.
Published by :
Team Lokshahi

कॉंग्रेसचे नेते नाना पटोले यांनी नितेश राणेंचा पोपट म्हणून उल्लेख केला. सत्तेतील लोकांनी अनेक पोपट ठेवलेले आहेत, तर हे पोपट पोसुन ठेवलेले आहेत असं देखील नाना पटोले म्हणाले आहेत. नितेश राणेंना आमचे प्रवक्ते उत्तर देतील असं देखील नाना पटोले म्हणाले आहेत. तसेच जरांगेच्या आंदोलनाचा मराठ्यांना कमी आणि मुस्लिमांना जास्त फायदा मिळालेला आहे असं नितेश राणेंनी म्हटलं होत यावर उत्तर देताना सत्तेतील लोकांनी अनेक पोपट पोसुन ठेवलेत असं नाना पटोले म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com