Mumbai : देशातील पहिलं अहिल्या भवन उभारलं जाणार; पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांची घोषणा

देशातील पहिलं आंतरराष्ट्रीय दर्जाचे अहिल्या भवन मुंबईमध्ये उभारल जाणार आहे. पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी याची घोषणा केली आहे.
Published by :
Team Lokshahi

देशातील पहिलं आंतरराष्ट्रीय दर्जाचे अहिल्या भवन मुंबईमध्ये उभारल जाणार आहे. पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी याची घोषणा केली आहे. मुंबईच्या मानखुर्दमध्ये हे अहिल्या भवन उभारलं जाणार असून त्यासाठी 47 कोटींच्या निधीची तरतूद ही करण्यात आलेली आहे. तर महिलांच्या योजना संदर्भात विविध विभाग एकाच छताखाली येणार असं दिसत आहे. तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये विधानसभेच्या निवडणूका आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर अहिल्या भवन उभारलं जाणार याची घोषणा झाल्याचं दिसत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com