Mumbai Metro-3 | पहिली भूमिगत मेट्रो लवकरच प्रवाशांच्या सेवेत;पहिल्या टप्प्याचं लवकरच लोकार्पण

मुंबईतील पहिली भूमिगत मेट्रो लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. मुंबईच्या पोटातून वेगवान आणि गारेगार प्रवास मुंबईकरांना करता येणार आहे.
Published by :
Team Lokshahi

मुंबईतील पहिली भूमिगत मेट्रो लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. मुंबईच्या पोटातून वेगवान आणि गारेगार प्रवास मुंबईकरांना करता येणार आहे. मुंबई मेट्रो तीनच्या पहिल्या टप्प्याचं लवकरच लोकार्पण होणार आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या टप्प्यात मुंबई मेट्रोचा पहिला टप्पा सुरु होणार आहे तर बीकेसी ते आर ए कॉलिनी असा प्रवास सुरु होणार आहे. ही मेट्रो 6 मजले खाली आहे म्हणजेच 100 फुट खाली ही मेट्रोची ट्रॅक आहे तसेच ही मेट्रो 6 डब्यांची आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com