मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग; दहिसर टोल नाका ते गुजरात बॉर्डरपर्यंत काम सुरु

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गांवरील दहिसर टोल नाका ते गुजरात बॉर्डरपर्यंतच्या सिमेंट काँक्रेटच्या रस्त्याचे काम सुरु झाले आहे.
Published by :
Team Lokshahi

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गांवरील दहिसर टोल नाका ते गुजरात बॉर्डरपर्यंतच्या सिमेंट काँक्रेटच्या रस्त्याचे काम सुरु झाले आहे. काम सुरु झाल्याने वाहन धारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. जवळपास 583 कोटी रुपयाचा निधी या कामाला मिळाला असून 18 महिन्यात हे काम पूर्ण होणार आहे. जवळपास 583 कोटी रुपयाचा निधी या कामाला मिळाला असून 18 महिन्यात हे काम पूर्ण होणार असल्याचे संबंधित ठेका कंपनी मॅनेजरने सांगितले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com