मनसे लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणार?

राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेत आज कार्यकर्त्याची बैठक बोलवली आहे.
Published by :
Team Lokshahi

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)यांच्या अध्यक्षतेत आज कार्यकर्त्याची बैठक बोलवली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात राज ठाकरेंनी बैठक बोलावली असून, बैठकीत 20 लोकसभा मतदारसंघांची चर्चा होणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com