MNS | लोकसभेसाठी मनसेच्या संभाव्य उमेदवारांची चर्चा

लोकसभेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संभाव्य उमेदवारांची चर्चा सुरू आहे. संभाव्य १४ उमेदवारांची यादी लोकशाहीच्या हाती लागली आहे.
Published by :
Team Lokshahi

लोकसभेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संभाव्य उमेदवारांची चर्चा सुरू आहे. संभाव्य १४ उमेदवारांची यादी लोकशाहीच्या हाती लागली आहे. कल्याणमधून राजू पाटील यांचं नाव चर्चेत आहेत. पुण्यातून वसंत मोरे, साईनाथ बाबर संभाव्य उमेदवार असणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com