MNS on Jashn E Diwali : कुर्ल्यातील मॉलमधील बॅनरमुळं वाद

मुंबईतल्या कुर्ल्यातील एका मॉलमध्ये दिवाळीची सजावट करताना जश्न ए दिवाळी असा उल्लेखाचा बॅनर लावण्यात आला होता. या बॅनरला मनसेनं विरोध केला आहे.
Published by :
Team Lokshahi

मुंबईतल्या कुर्ल्यातील एका मॉलमध्ये दिवाळीची सजावट करताना जश्न ए दिवाळी असा उल्लेखाचा बॅनर लावण्यात आला होता. या बॅनरला मनसेनं विरोध केला आहे. दिवाळी हा हिंदूंचा पवित्र धर्म आहे. या बॅनरच्या माध्यमातून हिंदू धर्माचा अपमान सहन केला जाणार नाही असा इशारा मनसेनं दिला. मनसेच्या महेंद्र भानुशाली यांनी मॉल प्रशासनाला याबाबत समज दिल्यानंतर तो बोर्ड काढून टाकण्यात आला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com