MLA Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी 18 दिवस सुनावणी चालणार

शिवसेना आमदार अपात्र प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे.
Published by :
Team Lokshahi

शिवसेना आमदार अपात्र प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. अपात्रता प्रकरणाची सुनावणी अधिवेशन काळात नागपूर मध्ये होणार आहे. एकूण 18 दिवस सुनावणीचे काम चालणार आहे. विधानसभा अध्यक्षांनी सुनावणी दरम्यान ही माहिती दिली आहे

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com