MIM MP Imtiaz Jaleel Organises Tiranga Rally: MIMची संभाजीनगर ते मुंबई तिरंगा रॅली

MIMची संभाजीनगर ते मुंबई तिरंगा रॅली आहे. तर खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्त्वात या रॅलीचे आयोजन करण्यात आलेलं आहे.
Published by :
Team Lokshahi

MIMची संभाजीनगर ते मुंबई तिरंगा रॅली आहे. तर खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्त्वात या रॅलीचे आयोजन करण्यात आलेलं आहे. मुस्लीम धर्माबाबत आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थक ही रॅली काढण्यात येणार आहे. रामगिरी महाराज, नितेश राणेंना अटक करण्याची मागणी रॅलीकर्त्यांकडून करण्यात येत आहे. मुस्लीम धर्माच्या विरोधात आक्षेपार्ह विधान करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी इम्तियाज जलील यांनी केलेली आहे. तर ही रॅली छत्रपती संभाजीनगर ते मुंबई अशी MIM ची रॅली निघणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com