Daya Nayak : ड्रग्ज माफियांविरोधात दया नायक अ‍ॅक्शन मोडमध्ये

मुंबई क्राइम ब्रँचमध्ये नियुक्तीत असलेल्या इन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांनी सोलापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला पकडलं आहे.
Published by :
Team Lokshahi

राज्यातल्या ड्रग्ज प्रकरणात मुंबई क्राइम ब्रँच आता अ‍ॅक्शन मोडवर आली आहे. मुंबई क्राइम ब्रँचमध्ये नियुक्तीत असलेल्या इन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांनी सोलापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला पकडलं आहे. कैलास वनमाळी या आरोपीला दया नायक यांनी आरोपीला हैदराबादमध्ये जाऊन अटक केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com