व्हिडिओ
Mathura News: मथुरेत जन्माष्टमीच्या प्रसादातून विषबाधा
मथुरेत जन्माष्टमीच्या प्रसादातून विषबाधा झालेली आहे. 120 हून अधिक भाविक रुग्णालयात दाखल आहेत.
मथुरेत जन्माष्टमीच्या प्रसादातून विषबाधा झालेली आहे. 120 हून अधिक भाविक रुग्णालयात दाखल आहेत. पुरी आणि समोसे खाल्ल्यानंतर भाविकांना त्रास जाणवू लागेला. या पदार्थचे सेवन केल्यानंतर काही वेळाने भाविकांना मळमळ आणि तब्येत खालावल्यासारखे जाणवू लागले त्यामुळे भाविकांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले दरम्यान सर्व भाविकांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.