Mathura Janmashtami Celebrations: कृष्णजन्माचा उत्साह, मथुरा-द्वारकेत भाविकांची गर्दी

श्रीकृष्णजन्माचा उत्साह साजरा होत आहे मथुरा-द्वारकेतील मंदिरात भाविकांचा उत्साह पाहायला मिळत आहे. तर दर्शनासाठी भाविकांनी काल सकाळपासूनच मोठी गर्दी केलेली पाहायला मिळत आहे
Published by :
Team Lokshahi

श्रीकृष्णजन्माचा उत्साह साजरा होत आहे मथुरा-द्वारकेतील मंदिरात भाविकांचा उत्साह पाहायला मिळत आहे. तर दर्शनासाठी भाविकांनी काल सकाळपासूनच मोठी गर्दी केलेली पाहायला मिळत आहे आणि आज देखील ही गर्दी जास्त संख्येने पाहायला मिळत आहे. ज्याठिकाणी श्रीकृष्णाचा जन्म झाला त्या मथुरेत श्रीकृष्णजन्मोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे.

तर भाविकांचा श्रीकृष्णजन्मोत्सवाचा उत्साह मथुरा आणि द्वारकेत शिगेला पोहचलेला पाहायला मिळत आहे. श्रीकृष्णाचा पाळण्याला झोका देत हा श्रीकृष्णजन्मोत्सव साजरा केला जात आहे तर यादरम्यान महिलांची उपस्थिती याठिकाणी मोठ्या संख्येने पाहायला मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com