व्हिडिओ
Ambadas Danve on Maratha Reservation: 'मराठा समाजाला वारंवार फसवलं गेलंय', दानवेंची प्रतिक्रिया
निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेतला जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर केला आहे.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून निर्णय घेतला जात असल्याचा आरोप केला आहे. मराठा समाजाला वारंवार फसवलं जात आहे. 50 टक्क्यांच्या वर आरक्षण देता येत नाही, मर्यादा वाढविण्यासाठी केंद्रासोबत बोलावं आणि संसदेने कायदा करावा लागेल हा निर्णय निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घेतला जात आहे, अशी सडकून टीका अंबादास दानवे यांनी सरकारवर केली आहे.