व्हिडिओ
Manoj Jarange Patil on Lokshahi Marathi Ban : लोकशाही मराठीवर मोठी कारवाई, मनोज जरांगेंची प्रतिक्रिया
लोकशाही मराठीवर झालेल्या कारवाईवर मनोज जरांगे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
लोकशाही मराठी चॅनेल बंद करण्याचे आदेश माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून देण्यात आलं आहे. सहा वाजेपासून चॅनेल बंद करण्याते आदेश दिले आहेत. मंत्रालयाकडून चॅनेलचं लायन्सस 30 दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहे. लोकशाही मराठीवर झालेल्या कारवाईवर मनोज जरांगे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. सत्ता आली म्हणजे आवाज दाबणे हे अयोग्य असल्याचे मत मनोज जरांगे यांनी व्यक्त केले.