Shirur Loksabha : शिरूर लोकसभा मतदारसंघात मोठी राजकीय घडामोड

शिरूर लोकसभा मतदारसंघात मोठी राजकीय घडामोड होण्याची शक्यता आहे.
Published by :
Dhanshree Shintre

शिरूर लोकसभा मतदारसंघात मोठी राजकीय घडामोड होण्याची शक्यता आहे. भाजपचे प्रदीप कंद हे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याची माहिती समोर येत आहे. प्रदीप कंद राष्ट्रवादीकडून शिरूरमधून लोकसभा लढणार असल्याची माहिती समोर येत आहे. अजित पवार यांनी लोकसभेसाठी विचारणा केल्याची प्रदीप कंद यांनी माहिती दिली आहे. प्रदीप कंद यांना देवेंद्र फडणवीसांच्या होकाराची प्रतिक्षा असल्याची माहिती आहे तर फडणवीसांच्या होकारानंतर प्रदीप कंद हे पुढील निर्णय घेणार असल्याची माहिती आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com