NCPSP Protest: बारामतीत महाविकास आघाडीचे निषेध आंदोलन; पुतळा कोसळण्याच्या घटनेचा निषेध

बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचं निषेध आंदोलन सुरु आहे.
Published by :
Dhanshree Shintre

बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचं निषेध आंदोलन सुरु आहे. मालवणमधील पुतळा कोसळ्याच्या घटनेचा यावेळी निषेध करण्यात आला आहे. ठेकेदारावर कारवाई करण्याची देखील मागणी करण्यात येत आहे. आता महाराष्ट्रभरातून मालवणमधील पुतळा दुर्घटनेचा निषेध नोंदवण्यात येत आहे. याविरुद्ध महाविकास आघाडी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com