सरकारविरोधात विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन

पावसाळी अधिवेशनात विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन

आज विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा आहे. या अधिवेशनात शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक झाले होते. याचं पार्श्वभूमीवर विरोधकांनी राज्य सरकारविरोधात विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com