व्हिडिओ
Pune Bhide Wada : पुण्यातील ऐतिहासिक भिडे वाडा स्मारकाच्या कामासाठी जमीनदोस्त
पुण्यातील ऐतिहासिक भिडेवाडा अखेर पालिकेने ताब्यात घेतला आहे. भूसंपादनासाठी जागा मालक आणि भाडेकरूंना नोटीस देऊनही जागा न सोडल्याने पुणे पालिकेने मध्यरात्री ही कारवाई करत भिडेवाडा ताब्यात घेतला आहे.
पुण्यातील ऐतिहासिक भिडेवाडा अखेर पालिकेने ताब्यात घेतला आहे. भूसंपादनासाठी जागा मालक आणि भाडेकरूंना नोटीस देऊनही जागा न सोडल्याने पुणे पालिकेने मध्यरात्री ही कारवाई करत भिडेवाडा ताब्यात घेतला आहे. त्यामुळे आता भिडेवाड्यात राष्ट्रीय स्मारक बनवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार महापालिकेने जागा मालकांना नोटीस दिली होती मात्र तरीही जागा खाली न केल्याने पालिकेने ही कारवाई केली आहे.