Lalit Patil Case Update : ललित पाटीलसोबत माजी महापौराचं कनेक्शन?

ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात एक मोठी बातमी समोर आली आहे. ललित पाटीलसोबत माजी महापौराचं ड्रग्ज माफियाशी संबध असल्याचा संशय आहे.
Published by :
Team Lokshahi

ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात एक मोठी बातमी समोर आली आहे. ललित पाटीलसोबत माजी महापौराचं ड्रग्ज माफियाशी संबध असल्याचा संशय आहे. नाशिकच्या माजी महापौरची चौकशी होणार? ललित पाटीलसोबत माजी महापौराचं कनेक्शन? ड्रग्ज रॅकेट्सचा माफिया ललित पाटीलची जुनी गाडी या नेत्याकडे असल्याची माहिती मिळाली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com