Lalit Patil ड्रग्ज प्रकरणाने सरकार कोंडीत येणार? विरोधकांनी विधानसभेत लावून धरला मुद्दा

ललित पाटील ड्रग्ज प्रकरणावरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करून ललितला संरक्षण देणाऱ्या मंत्र्यांवर कारवाईची मागणी केली आहे.
Published by :
Team Lokshahi

ललित पाटील ड्रग्ज प्रकरणावरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करून ललितला संरक्षण देणाऱ्या मंत्र्यांवर कारवाईची मागणी केली आहे. महाराष्ट्राचा उडता पंजाब झाला असून, ड्रग्जमाफियांना संरक्षण मिळतंय असा आरोप विजय वडेट्टीवारांनी केला आहे. याबाबत अधिवेशनात चर्चा करून कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com