Ncp शिबीरातील वक्तव्यावरुन वाद होताच जितेंद्र आव्हाड यांनी कुठली कागदपत्रे दाखवली?

'राम मांसाहारी आहेत', असे वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केले होते. आव्हाडांच्या वक्तव्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. भाजप जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात आंदोलन करत आहेत.
Published by :
Team Lokshahi

'राम मांसाहारी आहेत', असे वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केले होते. आव्हाडांच्या वक्तव्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. भाजप जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात आंदोलन करत आहेत. 'राम मांसाहार करायचे हे मी ओघात बोललो', असे स्पष्टीकरण जितेंद्र आव्हाड यांनी दिले आहेत. 'मी इतिहासाचा कधीही विपर्यास करत नाही. अभ्यासात आहे तेच बोलत आहे. मात्र, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर खेद व्यक्त करतो', असे आव्हाड म्हणाले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com