Jarange On Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांनी जरांगेंवर केली टीका ; जरांगेंच सडेतोड प्रत्युत्तर

प्रकाश आंबेडकरांनी जरांगें पाटलांवर टीका केली आहे. जरांगें आणि फडणवीस यांच्यातील भांडण म्हणजे नाटक आहे असं देखील प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.
Published by :
Team Lokshahi

प्रकाश आंबेडकरांनी जरांगें पाटलांवर टीका केली आहे. जरांगें आणि फडणवीस यांच्यातील भांडण म्हणजे नाटक आहे असं देखील प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. मनोज जरांगे फडणवीसांना टार्गेट करत आहेत. जरांगेचे दाखवायचे आणि खायचे दात वेगळे आहेत असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. ओबीसीनं बीजेपीला मतदान कराव हे जरांगेचे खायचे दात आहेत तर देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करायचं हे दाखवायचे दात आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com