व्हिडिओ
Nurses Strike News : परिचारिकांचा आजपासून बेमुदत संप, निवृत्ती वेतन वाढवण्याची मागणी
राज्य सरकारी कर्मचारी आपल्या संपावर ठाम आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यासोबतची बैठक निष्फळ ठरली आहे.
राज्य सरकारी कर्मचारी आपल्या संपावर ठाम आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यासोबतची बैठक निष्फळ ठरली आहे. आज सरकारी कर्मचारी आणि निमसरकारी कर्मचारी संपावर गेले आहेत. राज्य सरकारी कर्मचारी संघटना समन्वय समितीची ही भूमिका आहे. संपाचा फटका सर्व सामान्य नागरिकांना बसण्याची चर्चा आहे. निवृत्तिवेतन आणि निवृत्तीचे वय वाढवण्याची मागणीसाठी हा संप सुरु केला आहे. या संपात पुणे जिल्ह्यातील एक हजार परिचारिका सहभागी झाल्या आहे. राज्यात ठिकठिकाणी अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. या संपामुळे पुणे जिल्ह्यास राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर परिणाम झाला आहे. जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी आंदोलन सुरु केले आहे.