व्हिडिओ
Income Tax Raid In Pune : पुण्यात आयकर विभागाची छापेमारी
पुण्यात चार बड्या बांधकाम व्यवसायिकांवर आयकर विभागाने छापे टाकले आहेत.
पुण्यात चार बड्या बांधकाम व्यवसायिकांवर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. रोहन बिल्डर्स आणि रोहन डेव्हलपर्स या पुण्यातील प्रसिद्ध मोदी बागेत असलेल्या बांधकाम व्यवसायिकांसह शुभ डेव्हलपर्स, इंदोर छाजेड यांच्यावर आयकर विभागाची छापेमारी सुरू आहे. रोहन बिल्डर्स यांचे अनेक नामांकित राजकारण्यांसोबत जवळचे संबंध असल्याचं बोललं जात आहे.