व्हिडिओ
Sambhaji Nagar Income Tax Raids : संभाजीनगरात आयकर विभागाची छापेमारी
छत्रपती संभाजी नगर शहरात वायर बनविणाऱ्या प्रसिद्ध पॉलीकॅब कंपनीच्या पुरवठादारांवर प्राप्तिकर विभागाने छापणारी केली आहे.
छत्रपती संभाजी नगर शहरात वायर बनविणाऱ्या प्रसिद्ध पॉलीकॅब कंपनीच्या पुरवठादारांवर प्राप्तिकर विभागाने छापणारी केली आहे. दोन ते तीन पुरवठारांच्या घरी व कार्यालयावर करण्यात आली असून या कारवाईत महत्त्वाचे दस्तावेज हाती लागल्याची माहिती मिळते आहे. शहरातील त्रिमूर्ती चौकातील नाथांनी केबल्स आणि मोंढा नाका येथील एम. एस. इलेक्ट्रिकल या दोन ठिकाणी दिवसभर छापेमारी सुरू होती. पॉलीकॅब कंपनीच्या संबंधित पुरवठा दरांवर देशात एकाच वेळीछापेमारी करण्यात आली आहे आणि त्यात संभाजीनगर शहरातील पुरवठारांचा सुद्धा समावेश आहे.